नवापूर शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर आला आहे. रंगावली नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.