जालना : भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी भोकरदनमध्ये कार्यकर्त्यांसोबत आनंदात धुलीवंदन हा सण साजरा केला. रावसाहेब दानवेंनी हातात रंगांचे सिलिंडर घेऊन कार्यकर्त्यांच्या मागे पळत रंग लावला. दानवे यांच्या या रंग खेळण्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे.