भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांसोबत फुगडी खेळल्याचं पाहायला मिळालं, यावेळी ते हरी नामात दंग झाले.