हिंगोली शहरातील एसआरपी कॅम्प परिसरात दुर्मिळ मांडूळ जातीचा साप आढळला. सर्पमित्र ओम जाधव यांच्या सहकार्याने मांडूळ जातीचा साप हिंगोली वन विभागाच्या कार्यालयाकडे स्वाधीन करण्यात आला.