लातूर ते मुरूड रस्त्यावर बारा नंबर पाटी जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सर्व मागण्या मान्य करा या मागणीसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.