करमाळयात सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू. अहिल्यानगर ते टेंभुर्णी राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू. रस्ता रोकोवेळी आंदोलकांची घोषणाबाजी. आंदोलनावेळी पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त