सांगलीच्या जत मध्ये आरपीआयच्या वतीने दुष्काळ प्रश्नावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.जत तालुक्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाळा संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस न पडल्याने पिण्यासह शेतीच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.