बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर किन्ही ग्रामस्थांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पारनेर तालुक्यातील किन्ही गावात बिबट्याच्या हल्ल्यात भागूबाई खोदडे यांचा मृत्यू झाला होता.