महादेव पिंपळगाव पाटी,निळा रोड वरील जय भवानी चौकातील रस्तारोको नंतर शहारातील राज कॉर्नरवर रास्ता रोको आंदोलन. मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाच्या समर्थनात रस्तारोको आंदोलन. शहरातील वेगवेगळ्या भागात आंदोलन सुरु.