सिल्लोड कन्नड मार्गांवर सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 6 वा दिवस असून सरकारने कोणताही तोडगा न काढल्यामुळे मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.