पुलगाव–शिरपूर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको केलं. नाचणगाव चौफुली लगत नागरिकांच रास्ता रोको आंदोलन केलं.