कांद्याच्या दरात किरकोळ घसरण असली तरी सध्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्चही निघणं कठीण होत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.