रत्नागिरी- रत्नागिरी शहरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. शहरातील थिबा पँलेस परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रुपेश सावंत यांच्या आवारात बिबट्या आल्याने कुत्र्यांनी जोरजोरात भुंकण्याने संशय आला होता.