दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी स्टंटबाजीचा धुमाकुळ पाहायला मिळाले. समुद्रकिनाऱ्यावर वाहनांची स्टंटबाजी, गाडीच्या टपावर उभे रहाणे आणि रेस लावणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. सध्या असाच एक मुरुड समुद्रकिनाऱ्यावरचा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.