रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलं आहे. संगमेश्वर तालुक्यातील पुरस्थितीमुळे शेताचे नुकसान झालं आहे. पूराचे पाणी शेतात शिरल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा धोका आहे.