रत्नागिरी-गुहागर मार्गावर राई भातगाव येथे गवा रेड्यांचा कळप रस्ता ओलांडताना दिसला. या गव्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.