रत्नागिरी शहर पोलिस स्टेशनमधील पोलिसांनी नाचवली पालखी. पोलिस स्टेशनमध्ये मिरजोळी येथील श्री कालिका देवाची येते पालखी. विशेष म्हणजे पालखी नाचवताना महिला पोलिसांचा देखील सहभाग. ग्रामदेवतेच्या पालख्या पोलिस स्टेशनमध्ये भेटीसाठी येण्याची परंपरा