रत्नागिरी- आंबा घाटात दख्खनजवळ दरड कोसळली; वाहतूक एकाच मार्गीकेवरून सुरू, सुदैवाने जीवितहानी टळली! साखरपा-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दख्खनजवळ दरड कोसळल्याची घटना.