रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा गावातील मधली वाडीत त्या घरात आला चक्क बिबट्याचा बछडा. स्थानिक ग्रामस्थ विठ्ठल डिंगणकर यांच्या घराच्या पडवीत थेट बिबट्याचा बछडा आढळला.