रत्नागिरी शहरातील कोकण नगर परिसरातील अतिक्रमण विरोधात नगरपरिषद धडक मोहीम राबवत येतेय. इथली अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आलीय.अनधिकृत बांधकामांवर नगर परिषदेचा बुलडोजर चालत असताना पक्की बांधकाम केलेल्या मालकांनी धडक कारवाईला मुदत वाढीची मागणी केली.