रत्नागिरी जिल्ह्यातील १९,६४८ भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत, मात्र निधी आणि यंत्रणेच्या अभावामुळे ८४७ ग्रामपंचायतींसमोर या मोहिमेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.