रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे कोंडमळा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरी आटल्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना मुंबई-गोवा महामार्ग ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.