रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या असून वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा प्रचंड वाढला आहे. हवामान विभागाने आजही जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.