मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर उंदरांचा वावर असून पत्रकार कक्षातही उंदराने दिवसभर धुमाकूळ घातला. इंटरनेटच्या वायर्स, संगणक आणि महत्त्वाच्या कागदपत्रांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.