साताऱ्यातील श्री क्षेत्र पाडळी येथे नुकत्याच पार पडलेल्या अदत महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धेत बबन दादा लासुर्णे यांच्या 'रावण' आणि 'रुबाब' या बैलजोडीने विजेतेपद पटकावले