तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आमदार अमोल जावळे यांनी दिले आहेत. सतत नैसर्गिक संकटं पिकांवर येत असल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे.