क्रांतिकारी शेतकरी संघटनेने विधानभवन आणि मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केलं. त्यांच्या आंदोलनाचा व्हिडिओ समोर आलाय.