रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावरून लातूरच्या बाभळगावात देशमुख समर्थकांनी तीव्र आंदोलन केले आहे. समर्थकांनी चव्हाण यांच्या पोस्टरला जोडे मारत आपला संताप व्यक्त केला. विलासराव देशमुख यांच्या संदर्भात चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले.