2017 ला पूर्ण ताकदीने मुंबई महापालिका लढलो. वरिष्ठांच्या सांगण्यावरून आम्ही कुठे तरी माघार घेतली. पण ही वेळ 2025 मध्ये पुन्हा येता कामा नये, असं वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केलंय.