भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खंडोबाचे दर्शन घेतले आहे. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत केले. तसेच चव्हाण यांनी यावेळी भंडाराही उधळला.