सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला 5500 रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटननेने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे यांच्या नेतृत्वाखाली कराड मसूर येथे पाटण- पंढरपूर मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.