रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेट 25 बेसिस पॉइंट्सने कमी करून 6.25 टक्क्यांवर आणला आहे. यामुळे गृहकर्जाचे व्याजदर सरासरी 0.25% नी कमी झाले असून, EMI मध्ये प्रति महिना 1000 ते 1500 रुपयांची बचत होणार आहे. बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि करूर वैश्य बँकेने दर कपात केली आहे.