भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा वापरातून बाद केल्या आहेत. त्यातील अनेक नोटा नागरिकांनी बँकेत जमा केल्या. तरीही अजून काही नोटा या बाजारात आहेत. काय आहे कारण?