खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील बंदखोरी केली आहे. दरम्यान त्यांची पत्नी सरस्वती वाकचौरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 'काल सायंकाळी ते दिल्लीला गेलेत. आज हरिद्वार येथील धार्मिक कार्यक्रमाला जाणार आहेत. काल रात्री त्यांच्याशी बोलणं झालं होतं..