गहिनीनाथ गडावरून निघालेल्या श्री संत वामन भाऊ यांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघाला आहे. अहिल्यानगरच्या जामखेड येथे ही पालखी दाखल झाल्यानंतर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तर काही विश्रांतीनंतर आता जामखेड येथूनपंढरपूरच्या दिशेने श्री संत वामन भाऊ यांची दिंडी प्रस्थान करण्यात आली आहे.