सातारा:ढोल लेझीमच्या तालात , गुलालाची उधळण करीत तुळजापूर येथुन पायी चालत आलेल्या शिरवळ , नायगाव , लोणंद येथील श्री अंबिका माता देवींच्या सासन काठयांचे लोणंद नगरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले .