टरबूज भावात विक्रमी वाढ झाली आहे. बाजार रात ४० रुपये प्रति किलो दराने विक्री होत असून सध्या रमजान महिना सुरू असल्याने टरबूजची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.