पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, रविवारच्या सुट्टीमुळे चिखलरा येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. पर्यटकांनी निसर्गाचा आनंद लुटला, पावसात देखील भीजले.