रायगडच्या माणगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळ नदीच्या पाण्यात लालसर तवंग आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरत गोगावले यांनी आज नदीपात्राची पाहणी केली.