पुणे-मुंबई मिसिंग लिंक वरील एक रील पाहिली तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. ही दृश्य पाहिल्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC चा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.