भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, या पार्श्वभूमीवर नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.