शिरगाव -साळशी -कणकवली अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झालेली होती आणि मोरी खचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता.