दिल्लीतील जंतर-मंतरवर येथे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, याचे पडसाद आता पिंपरी- चिंचवडमध्ये देखील उमटले. शहरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर हे विध्यार्थी ठाम आहेत. आज पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले.