कणकवलीतील आयडियल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर सिंधूताई सपकाळ यांची प्रतिकृती साकारली आहे. अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांची प्रतिकृती साकारली आहे. तीनशे साड्या आणि दोनशे टॉवेल मधून साकारण्यात प्रतिकृती आली आहे. अनाथ मुले आणि वृद्धाश्रम मधील वृद्ध व्यक्तींना देखील या प्रतिकृतीचा आनंद घेता आला.. आयडियल इंग्लिश स्कूल दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रम अशा प्रकारे राबवत असतात.