मालेगावात यंदाच्या गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. ‘मालेगावचा महागणपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमेश्वरच्या सावता मित्र मंडळाने हा देखावा उभारला आहे.