७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंची उपस्थिती लक्षवेधी ठरली. त्यांनी देशभक्तीचा संदेश देत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.