भंडारा–नागपूर सीमेवर वसलेला हा भव्य पूल पाहण्यासाठी अनेक नागरिक आवर्जून भेट देत आहेत. तसेच आंभोरा येथील प्रसिद्ध चैतनेश्वर प्रभूंच्या देवस्थानात दर्शनासाठी सणावारांच्या काळात मोठी गर्दी पाहायला मिळते.