या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला त्रिमूर्ती चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयाला आकर्षक तिरंगी रोषणाईने सजविण्यात आले आहे. केशरी, पांढरी व हिरव्या रंगातील रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे.