घर खरेदीदारांच्या संरक्षणासाठी 2017 मध्ये लागू झालेल्या रेरा कायद्याचे फायदे जाणून घेण्यासाठी आम्ही ॲडव्होकेट अमृता भोसले साळुंके यांना आमंत्रित केले आहे. त्यांना 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून, 1000 हून अधिक प्रकल्पांची रेरा नोंदणी त्यांनी केली आहे. रेरा कायद्याने ग्राहकांना कसा फायदा झाला, याचा त्या सखोल आढावा घेतील.