कात्रज गुजरवाडी येथे एका जुन्या घराच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये घोरपड पडली होती. बाळासाहेब ढमाले आणि अक्षय शेलार यांनी जीवदान दिले. घोरपडीला रेस्क्यू करून पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे…